ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये अलाया एफच्या दिलखेचक अदा 

By Ninad Vijayrao Deshmukh
May 21, 2024

Hindustan Times
Marathi

 हॉट अँड ब्युटीफुल आलिया एफने अलीकडेच तिचे काही ब्लॅक अँड व्हाइट फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.   

या फोटोमध्ये, अलाया एफचे ब्रॅलेट आणि लेहेंग्यातील फोटो तिच्या चाहत्यांना घायाळ  करत आहेत.  

अलाया एफ कॅमेऱ्यात अप्रतिम पोझ देताना दिसत आहे. अलाया एफने हे फोटो शेअर करताना त्यांना कॅप्शन दिले चेकमेट.

आलिया एफचे हे मादक फोटो तिच्या  चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसत आहे

अलाया एफ कधी तिच्या पारंपारिक लूकमध्ये, कधी तिच्या ग्लॅमरस शैलीत तर कधी तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर वावरताना दिसते. 

 अलीकडेच आलिया एफचे  'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'श्रीकांत' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. 

ओळखा पाहू ही बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री कोण?