अलाया एफचा स्विमिंग पुलमधला बिकनीतील हॉट लुक पहिला का ?
By
Ninad Vijayrao Deshmukh
Jun 29, 2024
Hindustan Times
Marathi
हॉट आणि सुंदर अभिनेत्री अलाया एफने इंस्टाग्रामवर तिचे हॉट फोटो शेअर करून पुन्हा एकदा इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.
तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनाही घाम फुटला आहे.
आलिया एफ स्विमिंग पूलजवळ बिकिनी घालून बसली असून तिने अतिशय हॉट पोज दिल्या आहेत.
फोटोंमध्ये, अलाया एफ तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.
हे फोटो शेअर करताना अलाया एफने रेट्रो ड्रीम असे कॅप्शन दिले.
आलिया एफचे लाखो चाहते या फोटोंवर बिकणी क्वीन म्हणून कमेंट करत आहेत
यापूर्वी, आलिया एफ या शैलीत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली होती.
आलिया एफ आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा