अक्षया देवधर बनली बिझनेस वुमन!
By
Aarti Vilas Borade
Aug 02, 2024
Hindustan Times
Marathi
पाठक बाई म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर
अक्षय देवधरने काही दिवसांपूर्वी राणादा म्हणजेच हार्दिक जोशीशी लग्न केले
लग्नानंतर अक्षरा देवधरने सोशल मीडियावर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते
नुकताच अक्षयाने एक नवा बिझनेस सुरु केल्याची माहिती दिली आहे
अक्षयाने 'भरजरी' नवा साड्यांचा ब्रँड सुरु केला आहे
या सोबत अक्षयाच्या दोन मैत्रीणी देखील तिच्यासोबत आहेत
अभिनयासोबतच अक्षया नवा बिझनेस करत आहे हे पाहून चाहते आनंदी झाले आहेत
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा