सतत फ्लॉप सिनेमे देणाऱ्या अक्षयकडे किती संपत्ती आहे?
By Aarti Vilas Borade
Sep 09, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आज ९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे
पंजाबमधील अमृतसह येथे जन्म झालेल्या अक्षयचा ५६वा वाढदिवस आहे
आजवर अक्षयने अनेक सिनेमात काम केले
पण गेल्या काही वर्षांपासून त्याचे सिनेमे फ्लॉप होताना दिसत आहेत
तरीही अक्षयकडे २ हजार कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे
जुहूमधील अक्षयच्या बंगल्याची किंमत आज १०० कोटी रुपये आहे
अक्षयकडे रॉल्स रॉयस अशा अनेक महागड्या कार आहेत.
हृदयाचे रक्षण करणारे पदार्थ
पुढील स्टोरी क्लिक करा