उदिता गोस्वामीने पाप, जहर, अक्सर आदि हीट चित्रपट दिले आहेत मात्र सध्या ती इंडस्ट्रीतून गायब झाली आहे.
उदिताने आपल्या जुन्या मुलाखतीत किसिंग सीन देताना येणाऱ्या अडचणींवर भाष्य केले होते.
उदिताने म्हटले होते की, डझनभर लोकांसमोर स्मूच सीन शूट करणे खूप अवघडल्यासारखे होते.
स्मूच सीन शूट केल्यानंतर ती क्रीम वापरत होती.
तिने सांगितले की, लिपलॉक करताना सर्वाधिक त्रास होत होता अभिनेत्याच्या हनुवटीचा. हनुवटी घासल्याने तिच्या चेहऱ्यावर रॅशेज येत होते. यामुळे ती क्रीम लावत होती.
चेहरा व शरीराच्या काही भागावर ही क्रीम लावल्यानंतर तिला थोडा आराम मिळत होता.
उदिताने सांगितले की, तिला इंटीमेंट सीननंतर एलर्जी होण्याची भीती होती. या क्रीममुळे तिला थोडा दिलासा मिळत असे.
उदिताने म्हटले की, क्लीन शेव्ड अभिनेत्यासोबत किसिंग सीन देताना हा त्रास होत नव्हता. त्यामुळे तिला क्लीन शेव्ह केलेले हिरो पसंत होते.
उदिताने २००३ मध्ये पाप चित्रपटातून डेब्यू केला होता व आपल्या इंटीमेंट सीनमुळे चर्चेत आली होती.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान