अभिनेत्रीने टॉपलेस होऊन खेळली होळी, फोटोंनी वाढवला पारा
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Mar 26, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री आकांक्षा पुरी 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये झळकली होती. शोमधून ती लगेच बाहेर पडली मात्र जद हदीदला किस केल्यामुळे ती खूप चर्चेत आली होती.
आकांक्षा बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. होळीदिवशी तिने टॉपलेस होऊन फोटो शेअर केले आहेत. हे पाहून यूजर्स चांगलेच भडकले आहेत.
आकांक्षाने विघ्नकर्ता गणेश या मालिकेत पार्वतीची भूमिका केली होती. नेटीझन्स तिला या रोलची आठवण करून देत असे फोटो पोस्ट केल्यावरून ट्रोल करत आहेत.
आकांक्षा टॉपलेस असून तिच्या शरीरावर व चेहऱ्यावर लाल रंग लागलेला आहे. ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.
तिने कॅप्शन लिहिले आहे की, 'गुलाल हो... तो लाल हो...' त्याचबरोबर तिने रेड हार्ट इमोजी बनवले आहे.
अभिनेत्री फॅन्सला विचारले आहे की, त्यांचा आवडीचा रंग कोणता. त्याचबरोबर तिने होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तिच्या या फोटोवर यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. एकाने म्हटले ही कसली होळी आहे. अन्य एकाने म्हटले की, माता पार्वतीच्या भूमिकेची तरी मर्यादा राखायची होती.
अन्य एकाने लिहिले की, हे काय आहे, आजच्या दिवशी तरी असे करायला नको होते, 'हॅप्पी होळी संस्कारी देवी'
आकांक्षाने तामिळ चित्रपट एलेक्स पांडियन मधून डेब्यू केला होता. त्यानंतर तिने साउथ व बॉलीवूडमधील काही चित्रपटात काम केले आहे.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा