सुपरस्टार रजनीकांतच्या मुलीकडे किती संपत्ती आहे?

By Aarti Vilas Borade
Jan 01, 2024

Hindustan Times
Marathi

सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत कायमच चर्चेत असते

कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे

ती एक निर्माती आणि दिग्दर्शक आहे

तिने रजनीकांत यांच्या चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे

ऐश्वर्या लाइमलाइटपासून लांब असली तरी तिच्याकडे किती संपत्ती आहे असा प्रश्न चाहत्यांना पडतो

ऐश्वर्याकडे १६० कोटी रुपयांची संपत्ती आहे

तिने अभिनेता धनुषला घटस्फोट दिला

उन्हाळ्यात हळद वापरल्याने मिळतील एवढे ब्युटी बेनिफिट्स

pixabay