राजघराण्यातील अभिनेत्री अदिती राव हैदरीची एकूण संपत्ती किती?
By
Aarti Vilas Borade
Oct 28, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या शाही कुटुंबातून आल्या आहेत
अदिती राव हैदरी देखील राज घराण्यातून आलेली अभिनेत्री आहे
अदितीने सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत
अदितीने आजवर मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले
पण राजघराण्यातून आलेल्या अदितीकडे एकूण संपत्ती किती?
अदितीकडे एकूण १३० कोटी रुपयांची संपत्ती आहे
मुंबई, हैदराबाद आणि चैन्नई येथे अदितीची घरे आहेत
माचिसविना आग लावत आहेत सोफियाचे हे फोटो
पुढील स्टोरी क्लिक करा