अदिती-सिद्धार्थच्या लग्नातील काही खास क्षण
By
Aarti Vilas Borade
Nov 27, 2024
Hindustan Times
Marathi
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ हे पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकले आहेत
राजस्थानमध्ये अदिती-सिद्धार्थचा विवाहसोहळा पार पडला
मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये या जोडप्याने लग्न केले आहे
अदितीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केल्याचे दिसत आहे. त्यावर तिने ज्वेलरी घातली आहे
सिद्धार्थने मोती रंगाची शेरवानी घातली आहे. त्यावर गळ्यात मोत्याची माळ घातली आहे
सोशल मीडियावर या कपलचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत
यापूर्वी सप्टेंबर महिन्यात ते विवाहबंधनात अडकले होते
सोनाली कुलकर्णीचं फोनबुथ फोटोशूट
पुढील स्टोरी क्लिक करा