टीम इंडियाची नवीन जर्सी

Adidas india

By Rohit Bibhishan Jetnavare
Jun 03, 2023

Hindustan Times
Marathi

भारतीय क्रिकेट संघाचा नवा स्पॉन्सर Adidas ने BCCI सोबत २०२८ पर्यंत करार केला आहे.

Adidas india

 अशा परिस्थितीत अदिदासने नुकतीच टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच केली आहे.

Adidas india

टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या जर्सीमध्ये वेगळा टच पाहायला मिळाला. 

Adidas india

BCCI ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडू नवीन जर्सीत दिसत आहेत.

Adidas india

७ जूनपासून सुरु होणाऱ्या WTC फायनलमध्ये टीम इंडिया प्रथमच नवीन जर्सी परिधान करेल. 

Adidas india

चाहते एडिडासच्या स्टोअरमध्ये जाऊन टीम इंडियाची नवीन जर्सी खरेदी करू शकतात. याशिवाय जर्सीची ऑनलाइन विक्री ४ जूनपासून सुरू होणार आहे.

Adidas india

ODI फॉरमॅटसाठी भारतीय संघाच्या जर्सीचा रंग गडद निळा आहे, तर T20 मध्ये जर्सीची शेड किंचित फिकट निळी आहे. 

Adidas india

त्याच वेळी, टेस्ट क्रिकेटमधील जर्सीच्या खांद्यावर निळ्या रंगाचे ३ पट्टे दिसत आहेत आणि जर्सीच्या मध्यभागी निळ्या रंगात 'इंडिया' लिहिलेले आहे.

Adidas india

टीम इंडियाच्या नवीन जर्सीमध्ये अदिदासचा लोगोही दिसत आहेत. प्रदीर्घ काळानंतर भारतीय संघाच्या जर्सीला नवे रूप मिळाले आहे.  

Adidas india

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?