वजन कमी करण्यासाठी आहारात घ्या हे शाकाहारी पदार्थ

Photo Credits: Unsplash

By Hiral Shriram Gawande
Jul 24, 2024

Hindustan Times
Marathi

वजन कमी करण्यात तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्या वेट लॉस डाएटमध्ये हे पदार्थ समाविष्ट करा.

Video Credits: Pexels

डाळी

Photo Credits: Pexels

मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ यांसारख्या डाळींमध्ये भरपूर प्रथिने आणि खनिजे असतात, जे भूक नियंत्रणात ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात

Photo Credits: Unsplash

ब्राऊन राइस

Photo Credits: Pexels

ब्राऊन राइसमध्ये भरपूर फायबर असते, जे भूक कमी करण्यास मदत करते आणि कॅलरी कमी असते. हे तुमच्या वेट लॉस डाएटसाठी आदर्श आहे.

Video Credits: Pexels

नट्स

Photo Credits: Pexels

अक्रोड, काजू आणि बदाम कॅल्शियम, जीवनसत्त्वे, फ्लेव्होनॉइड्स आणि अत्यावश्यक फॅटी अॅसिडमध्ये समृद्ध असतात, जे भूक कमी करण्यास, चयापचय वाढवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात.

Photo Credits: Pexels

सीड्स

Photo Credits: Unsplash

चिया सीड्स, भोपळ्याच्या बिया आणि तीळ यांसारख्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड, खनिजे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात जे तुम्हाला समाधानी ठेवतात आणि वजन कमी करण्यास प्रोत्साहन देतात.

Photo Credits: Unsplash

लो कॅलरी फ्रूट्स

Photo Credits: Unsplash

संत्री, प्लम आणि सफरचंद यांसारखी कमी कॅलरी असलेली फळे वजन कमी करण्यासाठी आदर्श आहेत. कारण ते जीवनसत्त्वे आणि फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध आहेत. जे पचन वाढवतात, चयापचय वाढवतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.

Photo Credits: Pexels

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?