‘या’ अभिनेत्रींनी केलं आहे बी-ग्रेड सिनेमातही काम

By Aarti Vilas Borade
Mar 21, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री दिशा वकानीने 'कमसिन: द अनटच्ड’ या बी-गेट सिनेमात काम केले आहे

अभिनेत्री रश्मी देसाई सुरुवातीला बी-ग्रेड सिनेमात दिसली होती

अभिनेत्री सना खानने काही दिवसांपूर्वी इंडस्ट्रीला रामराम ठोकला. तिने अडल्ट सिनेमात काम केले होते

बिग बॉस फेम उर्वशी ढोकलिया मालिकांमुळे प्रकाश झोतात आली. सुरुवातीला ती बी-ग्रेड सिनेमात दिसली

श्वेता तिवारीने देखील बी-ग्रेड चित्रपटात काम केले आहे

पायल रोहतगी देखील बी ग्रेड सिनेमात आहे

क्रांतिवीर सिनेमात दिसणारी ममता कुलकर्णी सुरुवातीला बी-ग्रेड अभिनेत्री होती

नऊवारी साडी नव्हे; गौतमी पाटीलचा बीच लूक व्हायरल!

All Photos: Instagram