नितळ सौंदर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही अभिनेत्री.!
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Sep 03, 2024
Hindustan Times
Marathi
नितळ सौंदर्य म्हणजे काय हे जारा यास्मीनकडे पाहून कळते.
अभिनेत्रीने अनेक म्यूझिक अल्बममध्ये काम केले असून तिचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ब्लॅक बॉडीकॉन गाउनमधील तिच्या किलर अदा पाहून चाहते घामाघूम झाले आहेत.
जारा यास्मीनचा जन्म ८ जानेवारी १९९४ रोजी आसाममध्ये झाला होता. ती मॉडल तसेच बिझनेसवूमेनही आहे.
जारा सोफ्यावर बसून बोल्ड पोज देताना दिसत आहे. या फोटोंनी इंटरनेटवर आग लावली आहे.
ब्लॅक कलरच्या हाई थाई स्लिट गाउनमध्ये जारा यास्मीन आपला सिंझलिंग अंदाज दाखवत आहे.
बॅकलेस आणि पातळ स्ट्रीप्सने बांधलेल्या गाउनमध्ये अभिनेत्री किलर अंदाजात दिसत आहे.
अभिनेत्री फुल कॉन्फिडेंसमध्ये आपले सेक्सी व लॉन्ग लेग्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
गाउनची सिल्हूटही अभिनेत्रीची फिट बॉडीला अजून खुलवत आहे.
इंग्रजीतले 'हे' ६ शब्द बनवतील तुम्हाला प्रोफेशनल!
पुढील स्टोरी क्लिक करा