कुठे सात फेरे घेतायत तितीक्षा आणि सिद्धार्थ?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 26, 2024

Hindustan Times
Marathi

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे आता लग्नबंधनात अडकत आहे.

Photo: Instagram

अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्यासोबत तितीक्षा तावडे लग्न बंधनात अडकणार आहे.

Photo: Instagram

सिद्धार्थ आणि तितीक्षा यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली असून, अनेक सेलिब्रिटी उपस्थिती राहणार आहेत.

Photo: Instagram

सिद्धार्थ व तितीक्षा यांच्या लग्नासाठी खास मंडपदेखील सज्ज झाला आहे.

Photo: Instagram

नयनरम्य ठिकाणी सिद्धार्थ व तितीक्षा यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

Photo: Instagram

रंगीबेरंगी पडदे अन् आकर्षक फुलांच्या माळांनी सिद्धार्थ व तितीक्षा यांच्या लग्नाचा मंडप सजवण्यात आला आहे.

Photo: Instagram

नुकताच तितीक्षा व सिद्धार्थ यांचा साखरपुडा समारंभ सोहळा पार पडला.

Photo: Instagram

साखरपुड्यानंतर या दोघांचा हळदी समारंभ सोहळादेखील मोठ्या थाटात पार पडला.

Photo: Instagram

महाकुंभमेळ्यात अभिनेत्रीनं केलं पवित्र स्नान, तुम्ही ओळखलं का?