लाखात एक दिसते सुरेख! तेजश्री प्रधानचा सोज्वळ अवतार

All Photos: @tejashripradhan/IG

By Harshada Bhirvandekar
Jul 03, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.

मालिका, चित्रपट आणि नाटकामधून तेजश्री प्रधान हिने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत झळकतच असून, तिच्या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.  

या मालिकेच्या निमित्ताने तेजश्री सोशल मीडियावर सतत काही ना काही शेअर करताना दिसते. 

तेजश्रीने शेअर केलेल्या तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळते.  

तेजश्री प्रधानने फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला की, तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

नुकतेच तेजश्री प्रधान हिने गुलाबी ड्रेस परिधान करून एक सुंदर फोटोशूट केले आहे. 

या फोटोंमध्ये तिचा साधा सोज्वळ अंदाज पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत. 

तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत असून, अनेक जणांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. 

स्वयंपाकासाठी वापरू नका हे तेल

pixabay