परम सुंदरी..! डार्क ब्लू गोल्डन लेहंग्यात तमन्ना भाटियाच्या मनमोहक अदा
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Jul 16, 2024
Hindustan Times
Marathi
साउथ व बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा रॉयल लुक पाहायला मिळत आहे.
तमन्नाने डार्क ब्ल्यू हेवी लेहंगा परिधान केला असून यामध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे.
अभिनेत्रीने हे आउटफिट अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या विवाह सोहळ्यात परिधान केले होते.
या डिझायनर हेवी लेहंग्यासोबतच तमन्नाने डीप नेक ब्लाऊज कॅरी केला होता.
या पारंपरिक लुकमध्ये तमन्ना खूपच सिझलिंग पोज देताना दिसत आहे.
न्यूड मेकअप, ग्लॉसी लिपस्टिक आणि कानात झुमके परिधान करत तमन्नाने आपला लुक पूर्ण केला आहे.
या आउटफिटमध्ये तमन्ना पार्टीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तिचा हा लुक चाहत्यांनाही खूप आवडला आहे.e
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा