हॉटनेस ओव्हरलोडेड! तमन्ना भाटियाच्या मादक अदा
By
Aarti Vilas Borade
Mar 09, 2024
Hindustan Times
Marathi
आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया
तमन्ना भाटियाने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे
तिच्या चाहता वर्ग देखील मोठा आहे
तमन्नाने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी लक्ष वेधले आहे
या फोटोंमध्ये तिने काळ्या-पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे
तमन्नाने परिधान केलेल्या ब्लाऊजची सर्वात जास्त चर्चा रंगली आहे
चाहत्यांनी तमन्नाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे
गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.
गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!
Unsplash
पुढील स्टोरी क्लिक करा