लिंबू रंगाच्या साडीत सोनाली कुलकर्णीचे सौंदर्य
By
Aarti Vilas Borade
Aug 02, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कायम चर्चेत असते
कधी खासगी आयुष्यामुळे तर कधी आगामी प्रोजेक्टने सोनाली सर्वांचे लक्ष वेधून घेते
नुकताच सोनालीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
या फोटोंमध्यो सोनालीने लिंबू रंगाची साडी नेसली आहे
या साडीमध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे
या साडीवर सोनालीने मोकळे केस सोडले आहेत
तर गळ्यात सुंदर असा नेकलेस घातला आहे
लज्जतदार डाळ कांदा बनवण्याची सोपी रेसिपी!
पुढील स्टोरी क्लिक करा