अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली...

@sonalee18588/IG

By Harshada Bhirvandekar
Mar 18, 2023

Hindustan Times
Marathi

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. 

अभिनेत्री आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 

@ sonalee18588/IG

नुकतेच सोनाली कुलकर्णी हिने सुंदर कलरफुल ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. 

@ sonalee18588/IG

यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक नेटकऱ्यांना फार आवडला आहे. 

मोकळे केस, कलरफुल ड्रेस आणि हलका मेकअप या लूकमध्ये सोनाली कुलकर्णी अगदी अप्सरेसारखी दिसत आहे. 

@ sonalee18588/IG

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीत तिच्या अभिनयासोबतच नृत्यकौशल्यामुळे प्रसिद्धीस आली आहे. 

@ sonalee18588/IG

सोशल मीडियावरून चाहते तिच्या या फोटोंवर भरभरून कमेंट करत आहेत. ‘ये समा है सोनाली...’ असे म्हणत चाहते तिचे कौतुक करत आहेत.

@ sonalee18588/IG

लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्म बदलणार का?