एकाच कानात का घातले? सोनालीच्या लूकची चर्चा
By
Aarti Vilas Borade
Aug 04, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कायम चर्चेत असते
कधी खासगी आयुष्यामुळे तर कधी आगामी प्रोजेक्टने सोनाली सर्वांचे लक्ष वेधून घेते
नुकताच सोनालीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये सोनालीने टूपीस सूट घातला आहे
गळ्यात सोनालीने सुंदर अशी काळी ज्वेलरी घातली आहे
तसेच सोनालीने एकाच कानात कानतलं घातलं आहे
त्यामुळे एका यूजरने एकाच कानात का घातले? असा प्रश्न विचारला आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा