जहीरच्या आधी 'या' अभिनेत्याला डेट करत होती सोनाक्षी सिन्हा

By Aarti Vilas Borade
Jun 17, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या चर्चेत आहे

सोनाक्षीची हिरामंडी वेब सीरिजमधील भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली

त्यानंतर सोनाक्षी आता खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे

सोनाक्षी २१ जून रोजी बॉयफ्रेंड जहीर इकबालशी लग्न करणार आहे

पण जहिरला डेट करण्यापूर्वी सोनाक्षी एका वेगळ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती

सोनाक्षी अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती

सोनाक्षी आणि अर्जुनने 'तेवर' या चित्रपटात एकत्र काम केले होते

वेट लॉस डाएटसाठी हे आहेत लो-कार्ब पदार्थ

Photo Credits: Pexels