मराठी अभिनेत्रीचं बोल्ड बिकिनी फोटोशूट!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 06, 2024

Hindustan Times
Marathi

‘पप्पी दे पारूला’ फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

Photo: Instagram

मराठी चित्रपटांसह ‘बिग बॉस मराठी’मुळे देखील स्मिता गोंदकर चर्चेत आली होती.

Photo: Instagram

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री स्मिता गोंदकर नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

Photo: Instagram

नुकतेच स्मिता गोंदकर हिने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo: Instagram

या फोटोंमध्ये स्मिता गोंदकर हिने बिकिनी परिधान करून किलर फोटो पोज दिल्या आहेत.

Photo: Instagram

स्मिता गोंदकर हि मराठी मनोरंजन विश्वातली सुपर बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री आहे.

Photo: Instagram

अभिनेत्री असण्याबरोबरच स्मिता गोंदकर हि बायकर देखील आहे.

Photo: Instagram

स्मिता गोंदकर हिला साहसी खेळ खूप आवतता. ती स्वतः देखील बाईक स्टंट करते.

Photo: Instagram

जगभर भ्रमंती करून आपले सुंदर बोल्ड फोटो शेअर करत स्मिता गोंदकर नेहमीच चर्चेत राहते.

Photo: Instagram

अ‍ॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध

Pexels