सचिन पिळगांवकरांच्या लेकीचा ब्युटीफुल अंदाज!
By
Harshada Bhirvandekar
Oct 03, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेते सचिन आणि अभिनेत्री सुप्रिया यांची लेक श्रिया पिळगांवकर ही देखील आई-वडिलांप्रमाणेच चमकत आहे.
श्रियाने देखील फार कमी वेळात मनोरंजन विश्वात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
श्रिया चित्रपटांसोबतच वेब सीरिजमध्ये देखील आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.
अभिनेत्री श्रिया पिळगांवकर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे.
ती नेहमीच आपले सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच श्रियाने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती एका कमाल आऊटफिटमध्ये दिसली आहे.
पांढरा शर्ट आणि ब्लॅक हाय स्लीट स्कर्टमध्ये तिने हे सुंदर फोटोशूट केले आहे.
श्रिया तिच्या फॅशनद्वारे अनेक तरुणींना प्रेरित करते. तिचा प्रत्येक लूक व्हायरल होतो.
तिच्या फॅशनची एक खास गोष्ट म्हणजे ती कोणत्याही प्रकारच्या कपड्यात कमालीची सुंदर दिसते.
घरच्या घरी तयार करा कुरकुरीत ‘बीटरूट चिप्स’!
Canva
पुढील स्टोरी क्लिक करा