‘आशिकी’ गर्ल श्रद्धा कपूर लग्न करणार?
Photo: Instagram
By Harshada Bhirvandekar
Feb 06, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या सोशल मीडिया पोस्ट खूपच मजेदार असतात.
Photo: Instagram
नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती भारतीय लूकमध्ये दिसली होती.
Photo: Instagram
या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर पारंपरिक पोशाखात आहे. तिने गुलाबी रंगाचा अनारकली सूट घातला आहे.
Photo: Instagram
या लूकसोबत तिने कानात मॅचिंग मोठे झुमके घातले आहेत आणि कपाळावर टिकली लावली आहे.
Photo: Instagram
या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर कधी लाजून पोज देतेय, तर कधी आपली स्टाईल दाखवत आहे.
Photo: Instagram
विशेष म्हणजे या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, 'मी छान दिसत आहे ना, मग मी आता लग्न करावे का?'
Photo: Instagram
श्रद्धा कपूरच्या या पोस्टवर आता चाहते भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत.
Photo: Instagram
श्रद्धा कपूर शेवट रणबीर कपूरसोबत 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटामध्ये दिसली होती.
Photo: Instagram
श्रद्धा लवकरच 'स्त्री २' या चित्रपटात राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत दिसणार आहे.
Photo: Instagram
श्वेता तिवारीने ‘असा’ साजरा केला ४४वा वाढदिवस!
पुढील स्टोरी क्लिक करा