श्रद्धा दासचा ग्लॅमरस तडका, पाहा बोल्ड फोटोशूट

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Feb 20, 2024

Hindustan Times
Marathi

प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा दासचा गोल्डन ड्रेसमधील स्‍टनिंग लुक समोर आला आहे. 

अनेक बोल्‍ड पोझ देत श्रद्धाने आपले लेटेस्‍ट फोटोशूट केले आहे. 

श्रद्धा टॅलेंटेड अभिनेत्री असून तिने हिंदी, बंगाली, तेलुगू, कन्‍नड, मळयालम चित्रपटात काम केले आहे. आता ती तामिळ डेब्यूसाठी सज्ज आहे.

गोल्डन रंगाच्या शिमरी स्टाईल ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत असून तिचा बिंदास अंदाज चाहत्यांना भुरळ घालत आहे.

या फोटोशूटमध्ये श्रद्धा आपली कर्वी फिगर  फ्लॉन्‍ट करताना दिसत आहे. 

श्रद्धा आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. 

शिमरी स्टाईल ड्रेससोबत श्रद्धाने कानात मोत्याचे झुमके घातले आहेत.

श्रद्धा सोशल मीडियावर सक्रीय असून नियमितपणे ती आपले वेस्टर्न व पारंपरिक लुकमधील फोटो शेअर करत असते.

पडद्यावर ती आपल्या दमदार अभिनयामुळे तर सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याने व ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत असते.

आज या ५ राशींसाठी पैशांचा दिवस