'कांटा लगा' गर्लचा बिकिनीत जलवा, फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Mar 28, 2024
Hindustan Times
Marathi
टीव्ही अभिनेत्री शेफाली जेरीवालाने नुकतेच पिंक कलरच्या फ्लोरल कलर बिकिनीत हॉट फोटोशूट केले.
शेफाली जेरीवाला बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. कांटा लगा अल्बममध्ये तिने काम केले होते.
शेफाली आपले बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत फॅन्सना घाम फोडत असते.
शेफालीचे पिंक फ्लोरल बिकिनीतील लेटेस्ट फोटोशूट समोर आले आहे. त्यामध्ये ती खूपच हॉट पोज देताना दिसत आहे.
शेफाली स्विमिंग पूलमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. हे फोटो तिच्या व्हेकेशनचे आहेत.
शेफालीने बिकिनी परिधान करत आपला बोल्ड अवतार फॅन्सना दाखवला आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्री बोल्डनेसची सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे.
शेफालीने ग्रीन कलरची बिकिनी परिधान करत आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केली आहे.
शेफालीच्या या फोटोंवर फॅन्स कमेंट्स करत असून एकाने लिहिले की, 'मार ही डालोगी क्या'
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा