शर्वरी वाघचा दिवाळी स्पेशल लूक, देसी स्टाईलवर चाहते घायाळ!

By Shrikant Ashok Londhe
Nov 04, 2024

Hindustan Times
Marathi

शर्वरी वाघ बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करून तिचा दिवाळी लूक रिव्हील केला आहे.

शर्वरी वाघने दिवाळी निमित्तचे खास फोटोशूट इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. 

शर्वरीने ‘देसी फ्लेवर’ पसंत असल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

या फोटोशूटमध्ये शर्वरी खूपच सुंदर दिसत आहे.

 सोनेरी आणि रंगीबेरंगी लेहेंगा परिधान करत शर्वरीने फोटोशूट केले आहे.

याआधी शेअर केलेल्या फोटोत शर्वरीने डबल लेयर्ड घागरा परिधान करून फोटोशूट केले होते.

फोटो कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘दिवाळी ग्लिटर!’ तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

    सोशल मीडियावर चर्चेत असणारी  पाकिस्तानी इम्शा रहमान आहे तरी कोण?