मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मुंज्या व वेदा चित्रपटांमुळे अभिनेत्री शर्वरी वाघ प्रकाशझोतात आली.
अभिनयाआधी तने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. ‘प्यार का पंचनामा-२’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटांत ती सहाय्यक दिग्दर्शक होती.
शर्वरी सोशल मीडियावर सक्रीय असते व आपले अपडेट चाहत्यांना देत असते.
शर्वरीचे लेटेस्ट फोटोशूट व्हायरल होत असून यामध्ये तिने बोल्ड आणि क्लासी पोज दिल्या आहेत.
शर्वरी सिंपल मिनिमम मेकअप आणि मॅट लिपस्टिक तसेच केस मोकळे सोडून आपला लुक कम्पलीट केला आहे.
फोटोतील किलर पोजने तसेच स्माईलने अनेकांना वेड लावलं आहे.
शर्वरीच्या या फोटोंवर चाहत्यांची पंसती मिळत असून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
शर्वरी लवकरच अल्फा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी