४२ वर्षीय शमा सिकंदरचा हॉटनेस ओव्हरलोडेड, इंटरनेट तापवलं
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Jun 09, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री शमा सिकंदर सोशल मीडियावर खूप सक्रीय असते व आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग असल्याने शमाचे फोटोज व्हायरल होत असतात.
शमा सिकंदर सोशल मीडियावर आपल्या हॉट व ग्लॅमरस फोटो व व्हिडिओनी खळबळ माजवत असते.
शमा सिकंदरने बिकिनी परिधान करत फोटोशूट केले व बोल्ड अंदाजाने इंटरनेट हलवून सोडले.
शमा सिकंदर बिकिनीपासून मोनोकिनीपर्यंत अनेक रिवीलिंग ड्रेस परिधान करून आपली परफेक्ट फिगर दाखवत असते.
शमा सिकंदरचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या बोल्ड फोटोंनी फुल्ल आहे.
शमा सिकंदर आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करण्याची कोणतीच संधी सोडत नाही.
शमाची कर्वी व हॉट फिगर लोकांचे लक्ष वेधून घेत असते.
शमा सिकंदर किलर अंदाजात फोटोशूट करून चाहत्यांची धडधड वाढवत असते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा