सौम्या बनलीये काश्मीर की कली!

Photo: @saumyas_world_/IG

सौम्या बनलीये काश्मीर की कली!

By Harshada Bhirvandekar
May 26 2023

Hindustan Times
Marathi

‘भाभी जी घर पर है’ या मालिकेत ‘गोरी मेम’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन सध्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये आहे. 

Photo: @saumyas_world_/IG

सौम्याने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर सुंदर व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती काश्मीरचं सौंदर्य दाखवताना दिसत आहे.

Photo: @saumyas_world_/IG

या फोटोंमध्ये सौम्या गुलाबी रंगाचा पोशाख परिधान करून बोटीत बसलेली दिसली. 

Photo: @saumyas_world_/IG

अभिनेत्री दुसऱ्यांदा काश्मीरला पोहोचली आहे.

Photo: @saumyas_world_/IG

काश्मीरचं सौंदर्य दाखवताना सौम्या एका व्हिडीओमध्ये म्हणाली की, ‘मी दुसऱ्यांदा काश्मीरमध्ये आले आहे आणि पुन्हा एकदा काश्मीरच्या प्रेमात पडले आहे.’

Photo: @saumyas_world_/IG

सौम्या टंडन ‘भाभी जी घर पर हैं’ या शोमध्ये दिसली होती. तिने २०२०मध्ये हा शो सोडला होता. 

Photo: @saumyas_world_/IG

या शोशिवाय ती ‘ऐसा देश है मेरा’, ‘डान्स इंडिया डान्स’, ‘कॉमेडी सर्कस के तानसेन’ आणि ‘एंटरटेनमेंट की रात’मध्येही दिसली आहे.

Photo: @saumyas_world_/IG

तिची स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. सोशल मीडियावरही ती चांगलाच सक्रिय असते. 

Photo: @saumyas_world_/IG

ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी संवादही साधते. 

Photo: @saumyas_world_/IG