सारा अली खानने दाखवला सौंदर्याचा जलवा!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 02, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री सारा अली खान जितकी सुंदर आहे, तितकीच तिची स्टाईलही अप्रतिम आहे.

Photo: Instagram

नुकतेच सारा अली खान हिने तिचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Photo: Instagram

या फोटोत सारा अली खान खूप सुंदर दिसत आहे, ती अगदी राजकुमारी वाटत आहे.

Photo: Instagram

या फोटोंमधील सारा अली खानचा स्टायलिश लूक पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.

Photo: Instagram

हिरव्या रंगाच्या ऑफ-शोल्डर स्लिट ड्रेसमध्ये सारा आली खान किलर पोझ देताना दिसत आहे.

Photo: Instagram

या फोटोंमध्ये सारा अली खान तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसली आहे.

Photo: Instagram

ग्लॉसी मेकअप आणि बन हेअर स्टाईलमध्ये सारा अली खानने तिचा लूक पूर्ण केला होता.

Photo: Instagram

सारा अली खानने कानातले, अंगठी आणि हाय हिल्स घालून तिचा लूक ऍक्सेसराइज केला.

Photo: Instagram

सारा अली खानने हे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

Photo: Instagram

टॉपलेस होऊन तृप्ती डिमरीने लावली इंटरनेटवर आग!