सई ताम्हणकरचा स्टनिंग लूक पाहिलात?
By Harshada Bhirvandekar
Sep 12, 2024
Hindustan Times
Marathi
आपल्या दमदार अभिनयाने मराठीच नव्हे तर, बॉलिवूडचं विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.
सई ताम्हणकर हिने नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केले आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे.
सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमीच आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.
आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखील तिने स्वतःचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
नुकतंच सईने एक भन्नाट फोटोशूट केलं आहे. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये सई ताम्हणकर हिने हाय स्लीट स्कर्ट परिधान केला आहे.
यासोबतच तिने चंदेरी रंगाचा ब्लाऊज आणि इंडो वेस्टर्न स्टाईल श्रग परिधान केला आहे.
मोकळे केस, मॅचिंग ज्वेलरी आणि डार्क मेकअप यामध्ये सई ताम्हणकर खूपच सुंदर दिसत आहे.
वादळावाणी! सई ताम्हणकरचे खास फोटोशूट
पुढील स्टोरी क्लिक करा