बहरला हा मधुमास नवा... 

@iamrinkurajguru/IG

By Harshada Bhirvandekar
Mar 18, 2023

Hindustan Times
Marathi

लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. 

(Photo: @ iamrinkurajguru/IG)

नेहमीच आपल्या ग्लॅमरस अदांनी रिंकू चाहत्यांच्या मनाला भुरळ घालते.

@iamrinkurajguru/IG

'सैराट' या पहिल्या वहिल्या चित्रपटातून रिंकूने प्रेक्षकांची मने जिंकली आणि रोतारात स्टार झाली. 

सध्या रिंकूचे नवे फोटो शूट चर्चेत आहे. रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. 

@iamrinkurajguru/IG

नुकतंच रिंकूने खास फोटोशूट केलं आहे. या नव्या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

@iamrinkurajguru/IG

ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधताना दिसते.

@iamrinkurajguru/IG

या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये रिंकूने गुलाबी रंगाची साडी नेसली, तर काही फोटोंमध्ये अबोली ड्रेस परिधान केला आहे.

@iamrinkurajguru/IG

तिने हातात गुलाबी रंगाचे गुलाब घेतले आहेत. मनमोहक हेअरस्टाईल, हलका मेकअप आणि गळ्यात नाजूक नेकलेस या लूकमध्ये रिंकूचे सौंदर्य खुलून आले आहे.

@iamrinkurajguru/IG

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान