टीव्हीच्या ‘शनाया’चा सुपर बोल्ड अंदाज!

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 09, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या दमदार अभिनय आणि सुमधुर आवाजामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील.

All Photos: Instagram

मराठी मालिका विश्वात रसिका सुनील हे नाव फार प्रसिद्ध आहे.

All Photos: Instagram

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत ‘शनाया’ची भूमिका साकारणारी रसिका सुनील घराघरांत लोकप्रिय आहे.

All Photos: Instagram

मराठी मालिका, नाटक, चित्रपट आणि रियॅलिटी शो अशा सगळ्याच माध्यमातून तिने आपलं नाव गाजवलं आहे.

All Photos: Instagram

चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली रसिका सुनील ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे.

All Photos: Instagram

रसिका सुनील नेहमीच आपले वेगवेगळे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.

All Photos: Instagram

आता देखील तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर असेच काही सुपर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

All Photos: Instagram

या फोटोमध्ये रसिका सुनील हिने जॅकेट मिनी ड्रेस परिधान केला आहे.

All Photos: Instagram

वजन कमी करण्यासाठी आहारात घ्या हे शाकाहारी पदार्थ

Photo Credits: Unsplash