लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुलं नाही! प्रिया बापट म्हणते...
Photo : Instagram
By
Harshada Bhirvandekar
Mar 26, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्यात क्युट जोडी आहे.
Photo : Instagram
प्रिया बापट आणि उमेश कामात यांच्या प्रेमाच्या चर्चा नेहमीच रंगताना दिसतात.
Photo : Instagram
लग्नाच्या तेरा वर्षांनंतर देखील उमेश आणि प्रिया यांच्यातील प्रेम पाहून, आजच यांचं लग्न झालं की, काय असंच वाटतं.
Photo : Instagram
मात्र, या जोडीला सतत एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे तुम्ही मूल कधी जन्माला घालणार...
Photo : Instagram
मात्र, या जोडीला सतत एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे तुम्ही मूल कधी जन्माला घालणार...
Photo : Instagram
लग्नाला तेरा वर्षे उलटून गेली असूनही, अजूनही बाळ नसल्याने प्रियाला अनेकदा प्रश्न केले जातात.
Photo : Instagram
यावर प्रिया बापट हिने नुकतीच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Photo : Instagram
बाळ जन्माला घालण्याबद्दल बोलताना प्रिया म्हणाली की, जेव्हा मला वाटेल की, मला मूल हवं आहे, तेव्हाच मी याचा विचार करेन.
Photo : Instagram
मात्र, मी एक महिला आहे म्हणून माझ्याकडून बाळ जन्माला घालण्याची अपेक्षा करणे, ही चुकीची गोष्ट आहे.
Photo : Instagram
अनेकदा मला हा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना मी सांगते की, माझ्या आईने देखील मला हा प्रश्न विचारलेला नाही.
Photo : Instagram
लाखात एक! प्राजक्ता माळीचा घायाळ लूक
पुढील स्टोरी क्लिक करा