ये रेशमी जुल्फें! गोल्डन साडीत प्रिया बापटचे खास फोटो

By Aarti Vilas Borade
Mar 09, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट ही कायमच चर्चेत असते

प्रियाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घातल असतात

सध्या सोशल मीडियावर प्रियाच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे

या फोटोंमध्ये प्रियाने गोल्डन रंगाची ऑरगंजा साडी नेसली आहे

मोकळे केस, न्यूड मेकमध्ये प्रिया अतिशय सुंदर दिसत आहे

प्रियाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

प्रियाचा हा लूक सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

देवघरात चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी!