पहाटे पुणे ते मुंबई एसटीने प्रवास अन्...; प्राजक्ता माळीने सांगितले कठीण कळाविषयी

By Aarti Vilas Borade
Feb 05, 2024

Hindustan Times
Marathi

एखाद्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं असेल तर सुरुवातीचा काळ अत्यंत खडतर असतो

अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी जेव्हा नवे कलाकार येतात तेव्हा त्यांना देखील संघर्ष करावा लागतो

अभिनेत्री प्राजक्ता माळीला देखील प्रचंड संघर्ष करावा लागला होता

प्राजक्ता पुण्यात राहात होती

शुटिंगच्या काळात तिला पुणे ते मुंबई बसने प्रवास करावा लागत होता

जवळपास अडीच वर्षे असा प्रवास करून तिने शो होस्ट केला

नंतर पैसे जमवून प्राजक्ताने एक कार घेतली

नम्रता मल्लाने बिकिनीमध्ये केला अप्रतिम डान्स, चाहत्यांचे थेट हार्ट बीट वाढले!