गुलाबाची कळी दिसतेय प्राजक्ता माळी!

By Harshada Bhirvandekar
Jun 19, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या अदांनी आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करताना दिसते.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असून, आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

नुकतेच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या सुंदर फोटोंमध्ये प्राजक्ता माळी हिने गुलाबी रंगाचा सुंदर आऊटफिट परिधान केला होता.

या लूकमध्ये प्राजक्ता माळी खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या लूकवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

गुलाबी आऊटफिटसोबत प्राजक्ता माळी हिने मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.

तिच्या कानातील मोठ्या मोत्यांच्या कानातल्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

प्राजक्ता माळी हिचा हा गुलाबी ड्रेस वन शोल्डर असून, त्यावर एक मोठे फुल लावण्यात आले आहे.

तिच्या या ड्रेसला थाय हाय स्लीट देण्यात आली आहे. सोबत तिने स्टायलिश हिल्स घातल्या आहेत.

All Photos: Instagram

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी करा ‘हे’ काम!