प्रज्ञा जैस्वालच्या स्टायलिश आउटफिटमध्ये सिझलिंग अदा
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Oct 22, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलीवूड अभिनेत्री प्रज्ञा जैस्वाल सोशल मीडियावर सक्रीय असते.
लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून प्रज्ञा लाइमलाईटमध्ये रहात असते.
अभिनेत्रीचा बोल्ड लुक इंटरनेटवर येताच खळबळ माजवत असतो.
एक्ट्रेसने आपल्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोत तिचा किलर लुक पाहून चाहते घामाघुम झाले आहेत.
प्रज्ञाने तेलुगु चित्रपटापासून बॉलीवूडपर्यंत प्रवास केला आहे.
फोटोशूटवेळी स्टायलिश आउटफिट परिधान केला असून यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
केसांना स्टायलिश लुक देऊन, ग्लॅम मेकअप, न्यूड शेड लिप्सटिक लावून अभिनेत्रीने आपला लुक कम्पलीट केला आहे.
वेस्टर्न असो किंवा एथनिक प्रज्ञा जैस्वाल प्रत्येक लुकमध्ये हॉट दिसत असते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा