सो एलिगंट... पूजा सावंतचा मनमोहक अंदाज!

Photos: @Pooja Sawant/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 21, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी मनोरंजन विश्वातील बहुचर्चित अभिनेत्रींमध्ये ‘दगडी चाळ’ फेम पूजा सावंत हीचं नाव देखील घेतलं जातं

Photos: @Pooja Sawant/IG

सध्या अभिनेत्री पूजा सावंत तिच्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहे. लवकरच ती सातफेरे घेणार आहे.

Photos: @Pooja Sawant/IG

अभिनेत्री पूजा सावंत लवकरच सिद्धेश चव्हाण याच्यासोबत लग्न बंधनात अडकणार आहे.

Photos: @Pooja Sawant/IG

या दरम्यान आता अभिनेत्री भटकंतीचा आनंद घेत आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photos: @Pooja Sawant/IG

पूजा सावंत हिने नुकताच नंदी हिल्सवर मनसोक्त फेरफटका मारला आहे.

Photos: @Pooja Sawant/IG

या ट्रीपची झलक तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

Photos: @Pooja Sawant/IG

या फोटोंमध्ये पूजा सावंत हिने लाल फ्लोरल डिझाईन असलेला ड्रेस परिधान केला आहे.

Photos: @Pooja Sawant/IG

तिच्या या सध्या भोळ्या अंदाजावर चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Photos: @Pooja Sawant/IG

पूजा सावंत हिच्या या व्हेकेशन फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Photos: @Pooja Sawant/IG

जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी नारळ पाणी कधी प्यावे? 

pixabay