कान्समध्ये मराठमोळ्या पैठणीचा साज, अभिनेत्री निहारीकाच्या लूकची चर्चा

By Shrikant Ashok Londhe
May 29, 2024

Hindustan Times
Marathi

सध्या कान्स चित्रपट महोत्सवाची सर्वत्र चर्चा सुरू असून अनेक बॉलीवूड व हॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी आपला जलवा दाखवला आहे.

कान्समध्ये निहारिका रायजादाच्या लुकची जोरदार चर्चा सुरू आहे.

निहारिका पैठणी नेसून कान्सच्या रेड कार्पेटवर वॉक करताना दिसून आली.

हिरव्या रंगाची नऊवारी पैठणी आणि मराठमोठा साज करत अभिनेत्रीने मराठा ठसका दाखवला.

निहारिकाचा कान्समधील लूक चर्चेचा विषय ठरला आहे.

पैठणी नेसून कपाळावर चंद्रकोर लावलेली निहारिका लेटर बॅग घेऊन रॅम्प वॉक करताना दिसली.

सोशल मीडियावर निहारिकाचं कौतुक होत आहे.

कान्समधील निहारिकाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

निहारिकाने अनेक बॉलीवूड व दाक्षिणात्य चित्रपटांत काम केले आहे.

काजू खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या...