Nia Sharma: नियाने तिच्या हॉट लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नियाच्या या फोटोंवर चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटीही प्रेमाचा वर्षाव करत आहेत.