मराठमोळ्या अभिनेत्रीने केले ‘एग्ज फ्रीज’

By Aarti Vilas Borade
Feb 08, 2024

Hindustan Times
Marathi

'भाभीजी घर पर है'मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्रीने एग्ज फ्रिज केले आहेत

ही अभिनेत्री दुसरीतिसरी कोणी नसून नेहा पेंडसे आहे

तिनु नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला

नेहान एग्ज फ्रिज केल्याचे सांगितले आहे

'तुम्ही जेव्हा 28 ते 30 वर्षांचे असाल तेव्हा एग्ज फ्रीज करून ठेवून द्या. मी ते करण्यात खूप विलंब केला', असे नेहा म्हणाली

वयानुसार होणाऱ्या शारीरिक बदलांबद्दलही नेहाने भाष्य केले आहे

'जसं वय वाढतय तसं बायोलॉजिकल क्लॉक बदलतय. म्हणून मी एग्ज फ्रिज केले' असे नेहा म्हणाली

फ्रीजमध्ये अन्न जास्त काळ ताजे राहण्यासाठी टिप्स