'गर्मी मे ठंठी का अहसास..', नेहा मलिकचा बोल्डनेसचा तडका

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 07, 2024

Hindustan Times
Marathi

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकने सोशल मीडियावर आपले लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.

या फोटोंमधून नेहाने आपली परफेक्ट फिगर दाखवली आहे.

भोजपुरी एक्ट्रेस नेहा मलिक आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे  इंटरनेटवर चर्चेत असते.

नेहा मलिकने चाहत्यांना पुन्हा फोडला आहे, नेहाचे नवीन फोटोशूट समोर आले असून त्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

नेहाने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट दिली आहे.

या फोटोंमध्ये  नेहा मलिक जिम वेयर कपड्यात दिसून येत आहे.

केस मोकळे सोडून नेहा कॅमेऱ्यासमोर किलर पोज देत आहे. 

एक्ट्रेसची  फिगर खूपच  जबरदस्त असून ती मेंटेन ठेवण्यासाठी ती तासनतास जिममध्ये घाम गाळत असते.

इंस्टाग्रामवर नेहाला ४  मिलियन हून अधिक लोक फॉलो करतात.

फाफ डुप्लेसिसची पत्नी दिसते खुपच सुंदर!