मृण्मयी देशपांडेचा सिझलिंग गाऊन लूक!

By Harshada Bhirvandekar
Jan 16, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकतेच तिने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने सुंदर बेज पिंक रंगाचा गाऊन परिधान केला आहे.

ऑफ शोल्डर असलेल्या या सुंदर गाऊनवर शिमरी वर्क करण्यात आले आहे.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने बहिणीच्या संगीत सोहळ्यात हा सुंदर लूक कॅरी केला होता.

कानात सुंदर इअर पीस आणि मेस्सी बन हेअरस्टाईल करून तिने आपल्या लूकला आणखी खुलवले आहे.

या ग्लिटरी-शिमरी ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडे खूप सुंदर दिसत आहे.

मार्चचा पहिला आठवडा या ५ राशींसाठी शुभ