घायाळ करती तुझ्या अदा...
By
Harshada Bhirvandekar
Apr 21, 2024
Hindustan Times
Marathi
टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने खळबळ माजवणारी अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय.
मौनी रॉय नेहमीच तिचे काही सुंदर फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना ट्रीट देताना दिसते.
या फोटोंमध्ये मौनी रॉय एखाद्या ब्युटी क्वीनपेक्षा कमी दिसत नाहीये. पाहा तिच्या अदा....
मौनी रॉय डिझायनर साडी आणि ब्लाउजमध्ये तिच्या स्टाईलची जादू दाखवताना दिसत आहे.
या फोटोंमध्ये, मौनी रॉय तिची सडपातळ कंबर फ्लाँट करताना दिसत आहे.
मौनी रॉयने कानातले, अंगठ्या आणि हाय हिल्ससह तिचा मोहक लुक ऍक्सेसराइज केला आहे.
ग्लॉसी मेकअपसोबत या लूकला साजेशी अशी सुंदर हेअरस्टाईल मौनी रॉयने केली होती.
क्वीन, गॉर्जियस गर्ल, ब्युटीफुल, आयकॉनिक आणि स्टनिंग अशा अनेक कमेंट्स या फोटोंवर पाहायला मिळत आहेत.
अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच आपल्या अदांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा