अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पार 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Mar 18, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड अभिनेत्री मेघा शुक्ला आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. 

मेघा आपले बोल्ड फोटो नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत असते. 

अभिनेत्रीचे हे बोल्ड फोटो चाहत्यांना घायाळ करत असतात. नुकतेच मेघाने टॉपलेस होऊन साडीतील फोटो शेअर केले होते. यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

मेघा शुक्लाने आपला बोल्ड अंदाज फॅन्सना दाखवला आहे. याफोटोंमध्ये ती खूपच बोल्ड अवतारात पोज देताना दिसत आहे. 

लोकरीपासून बनवलेली ब्रा परिधान करत अभिनेत्रीने अशा कॅमेऱ्यासमोर काही किलर पोज दिल्या आहेत की, नेटीझन्स घामाघूम झाले आहेत. 

अभिनेत्रीची ब्रा केवळ दोन धाग्यांवर अडकलेली असून खूपच बोल्ड वाइब देत आहे. अभिनेत्रीने घाघरा परिधान केला असून केस मोकळे सोडून पोज देत आहे.

अभिनेत्रीचे हे फोटो इंस्टाग्रामवर येताच व्हायरल होत आहेत. यामध्ये अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसत आहे.

मेघा शुक्लाने यापूर्वीही टॉपलेस होऊन फोटो शेअर करत लाइमलाइटमध्ये आली होती. 

मेधा सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते व आपले बोल्ड फोटो व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ट्रीट देत असते. 

हनुमान चालीसा नक्की कोणत्या वेळी वाचावी?