मेघा शुक्लाच्या हॉट फोटोशूटनं इंटरनेट तापलं
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Sep 10, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलीवूड अभिनेत्री मेघा शुक्ला आपले बोल्ड व हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
लेटेस्ट फोटोशूटमध्ये मेघाने कलरफूल स्कर्ट व मरून कलरची ब्रा परिधान केल्याचे दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.
मेघाने आपला बोल्ड अंदाज फॅन्सना दाखवला आहे.
अभिनेत्रीचा ड्रेस खूपच बोल्ड वाइब देत आहे. अभिनेत्रीने केवळ ब्रा परिधान केली आहे.
मेघाच्या किलर अदा पाहून नेटीझन्सना घाम फुटला आहे.
मेघाने केस मोकळे सोडून अभिनेत्रीने हॉट पोज दिल्या आहेत.
या फोटोत पायऱ्यांवर बसून मेधाने किलर पोज दिल्या आहेत.
अभिनेत्री सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध इंफ्लुएन्सर आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा