लोकरीची ब्रा परिधान करत अभिनेत्रीने दाखवला हॉटनेस

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Mar 21, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड अभिनेत्री मेघा शुक्ला आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. 

मेघा आपले बोल्ड फोटो नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत असते. 

नुकतेच मेघाने टॉपलेस होऊन साडीतील फोटो शेअर केले होते. यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

चित्रपटात अजूनपर्यंत तिला म्हणावे तसे यश मिळालेले नाही, मात्र अभिनेत्री सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध इंफ्लुएन्सर आहे.

तिचे फोटो व लुक्स पाहून लोक घायाळ होत असतात. इंस्टाग्रामवर जवळपास ३२४k लोग फॉलो करत आहेत.

लोकरीपासून बनवलेली ब्रा परिधान करत अभिनेत्रीने अशा कॅमेऱ्यासमोर काही किलर पोज दिल्या आहेत की, नेटीझन्स घामाघूम झाले आहेत. 

अभिनेत्रीची ब्रा केवळ दोन धाग्यांवर अडकलेली असून खूपच बोल्ड वाइब देत आहे. 

अभिनेत्रीने घाघरा परिधान केला असून केस मोकळे सोडून पोज देत आहे.

मेघा शुक्लाने यापूर्वीही टॉपलेस होऊन फोटो शेअर करत लाइमलाइटमध्ये आली होती. 

एप्रिलचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा