अभिनेत्रीचं ‘जंगल में मंगल’, हॉट फोटोशूटनं उडवली झोप 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Mar 23, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड अभिनेत्री मेघा शुक्ला आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. 

मेघा आपले बोल्ड फोटो नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत असते. 

मेघा काळी ब्रा परिधान करत जंगलात फोटोशूट करताना दिसत आहे.

मेघाने काळ्या कपड्यात हातात काठी घेऊन टॉपलेस होत फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

चित्रपटात अजूनपर्यंत तिला म्हणावे तसे यश मिळालेले नाही, मात्र अभिनेत्री सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध इंफ्लुएन्सर आहे.

काळे कपडे परिधान करत अभिनेत्रीने रानटी लुकमध्ये किलर पोज दिल्या आहेत की, नेटीझन्स घामाघूम झाले आहेत. 

अभिनेत्रीचा ड्रेस खूपच बोल्ड वाइब देत आहे. अभिनेत्रीने घाघरा परिधान केला असून केस मोकळे सोडून पोज देत आहे.

मेघा शुक्लाने आपला बोल्ड अंदाज फॅन्सना दाखवला आहे. या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड अवतारात पोज देताना दिसत आहे. 

मेधा सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते व आपले बोल्ड फोटो व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ट्रीट देत असते. 

एप्रिलचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा